राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 10, 2024

राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा

https://ift.tt/NbDJT6d
राज्यात सध्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागलेत. राज ठाकरे, बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचीही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आली आहेत.