'फडणवीसांच्या आमदारांची इच्छा आहे की...', मनोज जरांगेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाले 'त्यांना खूप जिकीरीचं वाटत आहे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 8, 2024

'फडणवीसांच्या आमदारांची इच्छा आहे की...', मनोज जरांगेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाले 'त्यांना खूप जिकीरीचं वाटत आहे'

https://ift.tt/YfcBG5d
Manoj Jarange on Devendra Fadnavis: भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची अशी सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काही आमदारांची इच्छा आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.