'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 31, 2024

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

https://ift.tt/phe6g8t
Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.