'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 7, 2024

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

https://ift.tt/xhAqdL0
Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.