Maharashtra Weather News : ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा; किनारपट्टी भागांसाठीचा इशारा पाहून वाढेल चिंता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 14, 2024

Maharashtra Weather News : ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा; किनारपट्टी भागांसाठीचा इशारा पाहून वाढेल चिंता

https://ift.tt/IMA0uOo
Maharashtra Wather News : राज्यात पावसाच्या दिवसांना सुरुवात होऊन आता या पावसाच्या निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली असतानाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.