'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 2, 2024

'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

https://ift.tt/2I150iM
Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे.