ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 1, 2024

ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..

https://ift.tt/YlfuZ9P
Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.