महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघांसह आणखी एका जागेवर होणार निवडणूक, हा मतदारसंघ कोणता? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2024

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघांसह आणखी एका जागेवर होणार निवडणूक, हा मतदारसंघ कोणता?

https://ift.tt/2cPUBCs
Nanded By Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचा समावेश आहे.