सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2024

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!

https://ift.tt/khRWxLH
 सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात  सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी  अजितदादांना एक मोठी ऑफर दिलीय. कोकाटेंनी अजित दादांना कोणती ऑफर दिलीय त्या ऑफरला अजितदादांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.