कधीकाळी राज ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले फडणवीसांचे खास कसे झाले? दरेकरांनी सांगितला तो किस्सा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 31, 2024

कधीकाळी राज ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले फडणवीसांचे खास कसे झाले? दरेकरांनी सांगितला तो किस्सा!

https://ift.tt/2qs9jNW
Pravin Darekar Interview: भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकतीच 'झी 24 तास'च्या जाहीर सभा कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनसे का सोडली? राज ठाकरेंशी कसं नातं होतं? फडणवीसांचे विश्वासू कसे बनले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.