... तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2024

... तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले

https://ift.tt/L0z8wXI
Sanjay Raut On Congress: संजय राऊत यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकांवरुन काँग्रेसचे कान टोचले आहेत. तसंच, महाराष्ट्रातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.