Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 19, 2024

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?

https://ift.tt/03TRshc
Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.