महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 14, 2024

महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी

https://ift.tt/WnEbphl
NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल.