'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 14, 2024

'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'

https://ift.tt/WnEbphl
Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे.