गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2024

गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?

https://ift.tt/YmvUlkC
Promod Mahajan Murder Full Timeline: प्रमोद महाजन यांना छातीखाली तीन गोळ्या लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या प्रमोद महाजनांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता.