'सुन लो ओवैसी तिरंगा...' ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 12, 2024

'सुन लो ओवैसी तिरंगा...' ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल

https://ift.tt/RhSbz8e
 Owaisi Vs Fadnavis In Maharashtra Assembly Election: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालाडमधील जाहीर सभेमध्ये ओवैसींवर निशाणा साधला आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु झाला आणि फडणवीस काय म्हणालेत जाणून घ्या