याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 23, 2024

याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटना

https://ift.tt/PQCo9Jx
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.