अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2024

अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार

https://ift.tt/PQCo9Jx
Amit Thackeray : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय खेचून आणलाय. महेश सावंतांचा विजय झाला.