देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2024

देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'

https://ift.tt/YmvUlkC
Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.