उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 19, 2024

उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'

https://ift.tt/8TwzjQA
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय.