'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 18, 2024

'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'

https://ift.tt/OHNwJiq
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.