दिवसा वीज न मिळाल्याने शेतकरी संकटात, मायबाप सरकार आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2024

दिवसा वीज न मिळाल्याने शेतकरी संकटात, मायबाप सरकार आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का?

https://ift.tt/d7XQvAi
नागपुरात कडाक्याच्या थंडीत आमदार निवासातले गिझर बंद पडले आणि त्याचा गाजावाजा थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झाला. मात्र याच कडाक्याच्या हिवाळ्यात आपला बळीराजा जेव्हा लाईट येईल तेव्हा थंडी आणि झोप विसरुन पिकं जगवतोय. त्यांची व्यथा सरकारसमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न.