'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 24, 2024

'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

https://ift.tt/fiDknXO
Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.