वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 1, 2025

वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी

https://ift.tt/B9bxRty
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.