वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 1, 2025

वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप

https://ift.tt/B9bxRty
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.