तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 17, 2025

तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल

https://ift.tt/kro9TvY
Vashi Creek Bridge : वाशी खाडी पूल हा मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. वाशी खाडीपुलावर 12 लेन असलेला नवीन पुल उभारण्यात येत आहे.