'मंत्री कोणत्या मस्तीत माजोरडी..'; नितेश राणेंवरुन ठाकरेंची सेनाचा हल्लाबोल; म्हणाले, 'बॉस कोण हे फडणवीसांनी..' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 17, 2025

'मंत्री कोणत्या मस्तीत माजोरडी..'; नितेश राणेंवरुन ठाकरेंची सेनाचा हल्लाबोल; म्हणाले, 'बॉस कोण हे फडणवीसांनी..'

https://ift.tt/kro9TvY
Uddhav Thackeray Shivsena: निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले म्हणजे तुम्ही राज्याचे मालक होत नाही. सरकारी तिजोरी ही मंत्र्यांच्या घरची तिजोरी नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.