धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 2, 2025

धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी!

https://ift.tt/CrIoEjU
धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचंही समर्थन केलंय. सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलं. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं