कोकणातील राजेशाही पर्यटनस्थळ! परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधलेला महाराष्ट्रातील अलिशान राजवाडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 5, 2025

कोकणातील राजेशाही पर्यटनस्थळ! परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधलेला महाराष्ट्रातील अलिशान राजवाडा

https://ift.tt/IzmK1x2
Thiba Palace : थिबा पॅलेस हे कोकणातील राजेशाही पर्यटनस्थळ आहे. रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.