मुंडेंचं बहुजन कार्ड! दमानियांनी बीड आणि समाजाला बदनाम केलं, धनंजय मुंडेंचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 6, 2025

मुंडेंचं बहुजन कार्ड! दमानियांनी बीड आणि समाजाला बदनाम केलं, धनंजय मुंडेंचा आरोप

https://ift.tt/gTFtEYQ
Dhananjay Munde On Damaniya : मला बदनाम करण्यासाठी हे सगळे आरोप केले जात असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी जातीलाही मध्ये आणल्याचं पाहायला मिळालं.