बँकेतही पैसा सुरक्षित नाही; नाशिकमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 14, 2025

बँकेतही पैसा सुरक्षित नाही; नाशिकमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला

https://ift.tt/7flQCiq
आपण बँकेत अगदी बिनधास्तपणे पैसे ठेवतो. पण आता यापुढे थोडी काळजी घ्या. कारण नाशकातील मालेगावात बँक कर्मचा-यांनीच बँक ग्राहकांना गंडा घातला आहे. नेमकं काय घडलंय.