Beed: बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 14, 2025

Beed: बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड?

https://ift.tt/7flQCiq
बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. तर ओमकार सातपुते यानंही एकाला जबर मारहाण केल्याचं समोर आलंय.