'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या, 'हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 22, 2025

'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या, 'हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना...'

https://ift.tt/NRDkldz
Maharashtra Assembly Session: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) प्रकरणी भाष्य केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना उत्तर दिलं.