जगभरातील अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट शूज; ठेच लागण्यापूर्वी वाजणार बझर! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 24, 2025

जगभरातील अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट शूज; ठेच लागण्यापूर्वी वाजणार बझर!

https://ift.tt/6IGWoZp
Smart Shoes for Blind: नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या स्मार्ट शूजने पहिला क्रमांक पटकावला.