संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मनीषा बिडवेचा खून कोणी केला? तिच्या मोबाईलमध्ये दडलंय काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 1, 2025

संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मनीषा बिडवेचा खून कोणी केला? तिच्या मोबाईलमध्ये दडलंय काय?

https://ift.tt/Uhof5du
Manisha Bidve Kalamb Murder Case: या प्रकरणामध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली असली तरी एक महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईल अद्याप गायब आहे.