ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर, बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 19, 2025

ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर, बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या

https://ift.tt/czlE8WT
चोरांना पकडणारे पोलिसचं चोर निघाले तर...ऐकुन नवल वाटेल पण जळगावच्या चोपडा शहरात, चो-या करणा-या पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्यात. बसस्थानकात आपल्या टोळीसह हा पोलीस चो-या करायचा. हे प्रकरण काय आहे पाहुयात...