तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालात डॉक्टर, हॉस्पिटलला क्लीन चिट मग दोषी कोण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 19, 2025

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालात डॉक्टर, हॉस्पिटलला क्लीन चिट मग दोषी कोण?

https://ift.tt/czlE8WT
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना दिलासा मिळाला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. डॉक्टर हॉस्पिटलला क्लिनचीट मग दोषी कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय.