...अन् संभाजी भिडे एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले; 15 ते 20 मिनिटं पाहत होते वाट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 8, 2025

...अन् संभाजी भिडे एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले; 15 ते 20 मिनिटं पाहत होते वाट

https://ift.tt/3QR5SmG
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट न घेताच परतावं लागलं. जवळपास 15 ते 20 मिनिटं संभाजी भिडे एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होते.