महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबईत हवामानाची स्थिती काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 15, 2025

महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबईत हवामानाची स्थिती काय?

https://ift.tt/XyoDBWI
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आज दोन जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.