'ज्या ताटात खायचं, त्याच ताटात ओकायचं अशी...,' रश्मी ठाकरेंवर टीका केल्याने भरत गोगावलेंना शिवसेना नेत्याचा इशारा, 'यापुढे...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 17, 2025

'ज्या ताटात खायचं, त्याच ताटात ओकायचं अशी...,' रश्मी ठाकरेंवर टीका केल्याने भरत गोगावलेंना शिवसेना नेत्याचा इशारा, 'यापुढे...'

https://ift.tt/Gp0rY5l
शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या 'टू द पॉइंट' या कार्यक्रमात केला आहे.