भटक्या कुत्र्यामुळे बारा वर्षाच्या चिमुरड्याचा बळी, सहाव्या मजल्यावरून पडला; कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 10, 2025

भटक्या कुत्र्यामुळे बारा वर्षाच्या चिमुरड्याचा बळी, सहाव्या मजल्यावरून पडला; कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

https://ift.tt/tDZReqJ
नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. भटका कुत्रा मागे लागल्याने इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून पडून एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. नागपूरच्या कळमना परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागपूरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्व पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.