'यापुढे मला विचारल्याशिवाय...', मिरा रोडमधील भव्य मराठी मोर्चानंतर राज ठाकरेंनी दिला आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 10, 2025

'यापुढे मला विचारल्याशिवाय...', मिरा रोडमधील भव्य मराठी मोर्चानंतर राज ठाकरेंनी दिला आदेश

https://ift.tt/tDZReqJ
Raj Thackeray Post: मिरा रोडमध्ये आज झालेल्या भव्य मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे.