शिवसेना खासदाराच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी; सकाळी अर्ज केला संध्याकाळी परवाना मिळाला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 12, 2025

शिवसेना खासदाराच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी; सकाळी अर्ज केला संध्याकाळी परवाना मिळाला

https://ift.tt/LD16yEW
खासदार संदीपान भुमरेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. भुमरेंची भावजय आणि पीएला देशी दारूच्या दुकानाचे परवाने एका दिवसात मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय. विरोधकांनी यावरून भुमरेंना सवाल केलेत.