निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी, रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत निर्माण झाला वाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 11, 2025

निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी, रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत निर्माण झाला वाद

https://ift.tt/ojsDhJ5
रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. शिंदेंच्या शिवसेनेनं देखील या निमंत्रण पत्रिकेवरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडलंय