'...तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा', रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, 'उगाच दादागिरी करुन...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 16, 2025

'...तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा', रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, 'उगाच दादागिरी करुन...'

https://ift.tt/sXWDR1Z
मराठी भाषेच्या नावाखाली दादागिरी करू नये, दादागिरी करायची असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा असा खोचक सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी दिला आहे.