पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून नवजात बाळ महामार्गावर फेकले; धक्कादायक प्रकारामुळे खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 16, 2025

पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून नवजात बाळ महामार्गावर फेकले; धक्कादायक प्रकारामुळे खळबळ

https://ift.tt/sXWDR1Z
 परभणी-ट्रॅव्हल्समधून नवजात बाळ रस्त्यावर फेकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवनांद्रा परिसरात ही घटना उघडकीस आली.  आरोपी दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.