'फी' परत मागितल्याने...; अजित पवारांच्या नेत्याकडून झालेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 12, 2025

'फी' परत मागितल्याने...; अजित पवारांच्या नेत्याकडून झालेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू

https://ift.tt/LD16yEW
परभणीच्या झिरो फाटा परिसरात असणाऱ्या स्कूलमध्ये धक्कादायक घटना घडलीय. मुलीचा टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पालकाचा मृत्यू झालाय.