'चिंता करु नको, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे', योगेश कदमांचा उल्लेख करत राऊत म्हणाले 'तुमचा बाप...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 30, 2025

'चिंता करु नको, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे', योगेश कदमांचा उल्लेख करत राऊत म्हणाले 'तुमचा बाप...'

https://ift.tt/4wMZstG
योगेश कदमांवरील आरोप मॅनेज असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांविरोधातील पुरावे राज्यपालांकडे दिले आहेत