Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी कोर्ट देणार निकाल; 2008 मध्ये नेमकं काय घडलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 31, 2025

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी कोर्ट देणार निकाल; 2008 मध्ये नेमकं काय घडलं?

https://ift.tt/DEpwjPt
Malgaon Blast Case Verdict: मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 17 वर्षानंतर एनआयए विशेष न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. दरम्यान निकालाच्या पार्श्वभूनीवर मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे.