सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 4, 2025

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा

https://ift.tt/JwbSrUn
पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.